शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

रायगड : पनवेल पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मैदानांची चाचपणी; भाजपचा कळंबोलीत केवळ एकमेव अर्ज

महाराष्ट्र : विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...

लातुर : ‘हिंमत असेल तर विलासरावांच्या आठवणी पुसून दाखवा’; लातूरकरांच्या आक्रमक प्रतिक्रिया!

कोल्हापूर : थेट पाइपलाइनमध्ये दोष होता तर आठ वर्षात चौकशीला हात कुणी धरला होता, सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : दोन्ही हात वर करून सांगतो...; रितेश देशमुख यांचे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना एका वाक्यात उत्तर

अहिल्यानगर : “निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, त्यांना महामंडळांवर संधी देणार”: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

मुंबई : भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा

परभणी : काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई : ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर