बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...
Bitcoin In Garbage : आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता. ...
Bitcoin : बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हॉवेलकडे लॅपटॉपच्या दोन हार्ड डिस्क होत्या. यातील एक रिकामी होती. तर दुसऱ्यात बिटक्वाइन सेव्ह होते. हार्ड डिस्कमध्ये सेव्ह बिटक्वाइनची मायनिंग त्याने 2009 मध्ये केली होती. ...