बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
Crypto Down : गेल्या आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कॉइन मार्केट कॅपच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनमध्ये १५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ...
Bitcoin Tody Price : अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील तेल साठ्याप्रमाणे बिटकॉइनचा साठा तयार करण्याच्या योजनेवर विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. ...
बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे. ...
Bitcoin Crosses One Lakh Dollars : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ...
भाजपने मंगळवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे यांच्या कथित आवाजातील एक क्लिप प्रसारित करत बिटकॉईन घोटाळ्यातील पैशांचा वापर त्यांनी राज्याच्या निवडणुकीत केल्याचा आरोप केला होता. ...