लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल - Marathi News | Bitcoin Exchange made bigger scam than Neerav Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा; 18 हजार कोटींच्या बिटकॉइनचं गौडबंगाल

हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ...

काळा पैसा बिटकॉईनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्यावसायिक ठरताहेत टार्गेट - Marathi News | Targets for convert black money to businessmen into a bitcoin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा पैसा बिटकॉईनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्यावसायिक ठरताहेत टार्गेट

व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. ...

बिटकॉइन प्रकरण : भारद्वाजबंधूंचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट - Marathi News | Bitcoin Case: Bharadwaj brother's Flat in Burj Khalifa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉइन प्रकरण : भारद्वाजबंधूंचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत. ...

अमित भारद्वाजचे राज कुद्रांशी संबंध - Marathi News | Amit Bharadwaj's relations with Raj Kundra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित भारद्वाजचे राज कुद्रांशी संबंध

बिटकॉइन संदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...

यवतमाळात ‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड - Marathi News |  The trend of buying 'virtual money' in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड

‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड यवतमाळातही मोठ्या प्रमाणात दिसत असून अनेकांना बिटक्वॉईनने भुरळ घातली आहे. अशातच यवतमाळातील एका महिलेला बिटक्वॉईनच्या नावाखाली ९२ हजाराचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. ...

अमित भारद्वाजच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Amit Bhardwaj's police custody extended | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमित भारद्वाजच्या पोलीस कोठडीत वाढ

गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकराना जवळपास १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला ...

बिटकॉईनचा नफा फिरवला, तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News |  Bitcoin profit reversed, three police custody extension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिटकॉईनचा नफा फिरवला, तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

गेन बिटकॉईन प्रकरणातील आरोपींना मिळालेला नफा त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यांत फिरवला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ विशेष न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत ८ मेपर्यंत वाढ केली आहे. ...

अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत - Marathi News | Amit Bhardwaj's five companies in countrey, confirm in investigation, 15 crores collect | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित भारद्वाजच्या पाच कंपन्या असल्याचे तपासात उघड : १५ कोटी रुपये हस्तगत

गेनबिटकॉईन मधील फसवणुकीची व्यापी लक्षात घेऊन सायबर सेलकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे़. या विशेष तपास पथकाने अमित भारद्वाजच्या भारतात पाच कंपन्या असल्याचे निष्पन्न केले आहे़. ...