गोड शीळ घालून आकर्षित करणारा आणि पश्चिम घाटात आढळणारा शिळकरी कस्तूर म्हणजेच मलबार व्हिसलिंग थ्रश औरंगाबादेतील नाल्यावर चक्क शिळे अन्न खाताना आढळला. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी त्याला आपल्या कॅमेर्यात टिपला. ...
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस् ...
दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. ...
सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली. ...
अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजग ...
नांदूरमधमेश्वर : वन्यजीव विभागाचा प्रयत्न; तीन दिवसीय संमेलननाशिक : देशी-विदेशी स्थलांतरित पाणथळ जागेवरील पक्ष्यांचे नंदनवन म्हणून राज्य नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा तीनदिवसीय पक्षी संमेल ...
यंदा चिल्का सरोवराला भेट देणा-या पाहुण्या पक्ष्यांची संख्या खूपच रोडावली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या पाहुण्यांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ५३ हजारांनी कमी झाल्याचे गणतीत आढळून आले. ...