अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे ...
सायखेडा : हिवाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सुरवात होत असली तरी नायलॉन मांजा हा आकाशात उडणाºया पक्षांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हिवाळ्यात अनेक देशी आणि विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असल्याने धरण क्षेत्रात विहंग ...
महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली ...
सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्षांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्षांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. ...
अकोला जिल्ह्यात असलेल्या जैवविविधतेचा लेखा-जोखा ठेवणे कठीण कार्य असले तरी येथील पक्षीमित्रांनी परिसरात पक्षी स्थानांना सातत्याने भेटी देऊन बहुतांश पक्ष्यांची नोंद घेतली आहे. ...
‘संस्कृतीत पक्ष्यांना स्थान आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे आणि तेच या संमेलनाचे ध्येय असावे. पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता बनणे गरजेचे आहे. ...