र्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बागेत पाळलेलं मांजर, हलणारा झोपाळा, मोठे आवाज आणि माणसांचा सतत वावर असू नये नाही तर झाडांचं कितीही आकर्षण असलं तरी पक्षी फिरकणार नाहीत. ... ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सलीम अली व ज्येष्ठ अरण्यतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षप्रेमींतर्फे आयोजित केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त रविवारी आडी बेनाडी डोंगर पठार परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यात राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य ज्ये ...