बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला ...
सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे. ...
Bird flu : अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्रीफार्ममधील ३५० पक्षी दगावले. त्यानंतर सुकणी येथील एका धाब्यावर ८० पक्षांचा मृत्यू झाला. ...