बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
राज्यातील अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना नगर जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. गेल्या दोन दिवसांत नगर तालुक्यातील आठवड, तसेच निंबळक परिसरात १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...
Bird Flu Satara- खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकिय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासा ...
Bird Flu Ratnagiri- दापोली आणि गुहागरपाठोपाठ रत्नागिरी शहरात दोन दिवसात तीन मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. प ...