बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
पुणे येथील पशुसंर्वधन रोग चाचणी विभागाच्या सहआयुक्तांनी २० मृत पक्ष्यांचे नमुने १२ जानेवारी रोजी भोपाळला पाठविले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात विदर्भातील पॉझिटिव्ह मृत पक्ष्यांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका टळला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळ ...
Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला. ...