बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
सामान्य जनतेसह पर्यटकांना आता लाल किल्ला पाहता येणार नाही. कारण जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार अनिश्चित काळासाठी लाल किल्ला बंद करण्यात आला आहे. ...
Bird Flu satara- खटाव तालुक्यातील कटगुण येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी वगळता सर्व ठिकाणचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांत दिलासा मिळाला आहे. आता मृत कावळ्यांच्याच अहवालाची प ...
bird flu news आखाडा बाळापूर नजीकच्या धांडे पिंपरी येथे बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तेथील सर्व कोंबड्या नष्ट केल्या. त्याच दरम्यान कृष्णापूर येथीलही काही कोंबड्या मरण पावल्या होत्या. ...