लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्ड फ्लू

Bird Flu News, मराठी बातम्या

Bird flu, Latest Marathi News

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.
Read More
धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | bird flu 238 birds died in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धोक्याची घंटा! महाराष्ट्रात आज एका दिवसात २३८ पक्षी दगावले; आतापर्यंत २,०९६ पक्ष्यांचा मृत्यू

राज्याच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण २३८ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. ...

‘बर्ड फ्लू’ : घाबरू नका, काळजी घ्या! - Marathi News | Bird flu: Don't panic, be careful! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘बर्ड फ्लू’ : घाबरू नका, काळजी घ्या!

Bird Flu News काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी १३ जानेवारी रोजी केले. ...

यवतमाळ येथे बर्ड फ्लूची दस्तक ? - Marathi News | Knock out for bird flu at Yavatmal? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ येथे बर्ड फ्लूची दस्तक ?

bird flu Yawatmal news यवतमाळ येथे झाडावरील २ कावळे मृतावस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ...

धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट - Marathi News | ms Dhoni's Kadaknath farm in danger; Crisis on farmers supplying chicks due to bird flu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट

Ms Dhoni Kadaknath Farm: मध्यप्रदेशच्या झाबुआतील रुडीपाडा गावात बर्ड फ्ल्यूमुळे हजारो कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याचा अहवाल आज आला असून प्रशासनाने कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडेही मोर्चा वळविला आहे. ...

धोकादायक ! अचानक मृत झालेल्या ४०० कोंबड्या फेकल्या उघड्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Dangerous! Suddenly 400 dead hens thrown in the open; Endangering the health of citizens | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धोकादायक ! अचानक मृत झालेल्या ४०० कोंबड्या फेकल्या उघड्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झळकवाडी गावात चारशे कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. ...

बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त  - Marathi News | Bird flu does not happen to humans - Animal Husbandry Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

मंगळवारी पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते. ...

मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र - Marathi News | Marathwada became the center of bird flu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला ...

सुरगाण्यात  दगावले कावळे - Marathi News | Crows crouched in Surgana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात  दगावले कावळे

सुरगाणा तालुक्यात सोमवारी सात ते आठ कावळे मृत आढळून आल्याने पक्षी पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कावळ्यांच्या अचानक मृत्यू होण्यामागे ‘बर्ड फ्लू’चा संशय व्यक्त केला जात आहे.  ...