लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, फोटो

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!! - Marathi News | did his one photo broke the relationship between john abraham and bipasha basu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ एका फोटोने घोळ केला अन् बिपाशा बासू व जॉन अब्राहममध्ये कायमचा दुरावा आला...!!

बिपाशा व जॉनचे दहा वषार्तील बॉन्डिंग बघता, हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत जाईल, असे मानले जात होते. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. या लव्हस्टोरीला 10 वर्षांनंतर ब्रेक लागला होता. पण का? ...

जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी दिले होते सरप्राईज गिफ्ट - Marathi News | Know what John Abraham gifted Bipasha Basu to help her in her weight loss, check the surprise here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी दिले होते सरप्राईज गिफ्ट

बिपाशा बासूने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्न करत संसार थाटला. दोघांचाही सुखी संसार सुरु आहे. दोघांमध्ये खूप चांगील केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळेत. लग्नानंतर दोघांचेही नाते आणखीन घट्ट झाल्याचेही पाहायला मिळते. ...

बिपाशा बासू कमाईच्या बाबतीत पतीलाही देते टक्कर, सिनेमाच नाही तर या गोष्टीतूनही करते कमाई - Marathi News | Bipasha Baus Net Worth Is More Than Husband Karan Singh Grover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासू कमाईच्या बाबतीत पतीलाही देते टक्कर, सिनेमाच नाही तर या गोष्टीतूनही करते कमाई

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. ...

बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना - Marathi News | Bipasha Basu shared hot and bold photos in bikini on social | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूचा बिकीनी लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही आजही तिची जादू कमी झालेली नाहीय. आजही चाहत्यांची पूर्वी इतकीच ती फेव्हरेट आहे. सोशल मीडियावरही बिपाशू खूपच सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिचे फोटो व्हिडिओही शेअर करते. ...

IN PICS: बिपाशा बासूचे मोनोकनीमधले हॉट फोटोशूट बघून उडले तुमची झोप, मालदीवमध्ये अशी करतेय एन्जॉय - Marathi News | Bipasha basu pink monokini photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: बिपाशा बासूचे मोनोकनीमधले हॉट फोटोशूट बघून उडले तुमची झोप, मालदीवमध्ये अशी करतेय एन्जॉय

बिपाशा बासूने ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट, फोटो शेअर करत लिहिले की, 'द ब्लू ऑफ हॅपिनेस' - Marathi News | bipasha basu looks gorgeous latest photoshoot Blues of Happiness viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा बासूने ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट, फोटो शेअर करत लिहिले की, 'द ब्लू ऑफ हॅपिनेस'

PHOTOS : अशी सुरु झाली करण सिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूसोबत ७ वर्षांपूर्वी असा थाटला संसार - Marathi News | Bipasha basu maldives swimsuit photos with husband karan singh grover see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : अशी सुरु झाली करण सिंग ग्रोव्हरच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट, बिपाशा बासूसोबत ७ वर्षांपूर्वी असा थाटला संसार

काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन - Marathi News | When Bipasha Basu Husband Karan Singh Grover Opens Up About His Broken Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. ...