बिपाशा बासूने ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट, फोटो शेअर करत लिहिले की, 'द ब्लू ऑफ हॅपिनेस'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 02:02 PM2021-02-27T14:02:31+5:302021-02-27T14:02:31+5:30

बिपाशा बासूने नुकतेच इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.

बिपाशा मोकळ्या आकाशाखाली ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.

बिपाशा बासूने लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो शेअर करत लिहिले की, द ब्लू ऑफ हॅपिनेस.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.

बिपाशा बासूने २००१ साली बॉलिवूडमधील कारकीर्दीला अजनबी चित्रपटातून सुरूवात केली होती.

२००३ साली रिलीज झालेल्या जिस्म चित्रपटातून बिपाशाला ओळख मिळाली.

यापूर्वी बिपाशा बासूचे नाव जॉन अब्राहमसोबत जोडले गेले होते. ते दोघे बरेच वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

बिपाशा बासूचे इंस्टाग्रामवर ८.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.