शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : बिपाशा बासूनं फ्लॉन्ट केला बेबी बंप, ब्लॅक ट्रान्सपरेंट गाउनमधील शेअर केले फोटो

सखी : हा क्षण आयुष्यात वारंवार थोडीच येणार आहे..., ट्रोलर्सला बिपाशाने दिले सडेतोड उत्तर, बघा का होतेय ती ट्रोल?

फिल्मी : अशी भीती मला वाटत होती..., करण सिंग ग्रोव्हरने बिपाशासाठी लिहिली खास पोस्ट

सखी : प्रेग्नन्सीबाबत पहिल्यांदाच बोलली बिपाशा बसू, म्हणाली तो क्षण अतिशय भावनिक होता, आणि.....

फिल्मी : Bipasha Basu Baby Bump: प्रेग्नेंसीतही बिपाशा बासूचा बोल्ड अंदाज, ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

फिल्मी : Bipasha Basu Pregnant : बिप्स होणार आई! अखेर बिपाशा बासूने दिली गुडन्यूज, शेअर केले बेबी बम्पचे फोटो

फिल्मी : Bipasha Basu Pregnant : प्रेग्नेंसीच्या वृत्तादरम्यान बिपाशा बासूची करण सिंग ग्रोव्हरसाठी खास पोस्ट, म्हणाली...

फिल्मी : Bipasha Basu Pregnant : चाळीशीची बिपाशा बासू बनणार आई, लग्नाच्या सहा वर्षानंतर देणार गुडन्यूज?

फिल्मी : अधुरी एक कहानी: 9 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर तुटलं जॉन-बिपाशाचं नातं?, अभिनेत्रीने केला होता हैराण करणार खुलासा

फिल्मी : VIDEO : बिपाशाकडे गुडन्यूज?  सोशल मीडियावर पुन्हा सुरू झाली अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची चर्चा