शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिपाशा बासू

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.

Read more

फिल्मी : किती क्यूट...! बिपाशा-करणच्या 'देवी'साठी सोनम कपूरनं पाठवलं गोड गिफ्ट, लेकही झाली खूश

फिल्मी : Bipasha Basu: बिपाशा बासूने दाखवली लेकीची पहिली झलक, फोटो झाला व्हायरल

फिल्मी : Bipasha Basuच्या लेकीची पहिली झलक आली समोर, देवीवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

फिल्मी : Bipasha Basu Baby Name: ‘हा देवीचा आशीर्वाद’ म्हणत बिपाशा बासूने सांगितलं लेकीचं नाव, दाखवली पहिली झलक

फिल्मी : Bipasha Basu Baby: मुलगी झाली हो...! आलियानंतर बिपाशा बासू झाली आई, अभिनेत्रीवर चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

फिल्मी : Bipasha Basu : प्रेग्नंट बिपाशा बासूने केलं कधी नव्हे इतकं बोल्ड फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बम्प

सखी : गरोदपणातली बेड रेस्ट म्हणजे अवघड काम.. बिपाशा बसू सांगते सक्तीच्या आरामात मजा नाही कारण.....

फिल्मी : Bipasha Basu : बिपाशा बासू झाली आई? ‘तो’ फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव, पण...!!

सखी : प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यानं ट्रोल झालेल्या बिपाशा बसूच्या पायात सोनेरी चपला.. पहा व्हायरल फोटो

सखी : बिपाशा बसू म्हणते मला डोहाळे लागलेत, सारखा खावासा वाटतोय हा 'गोड' पदार्थ