मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. Read More
Actress Bipasha basu talk about trolling about weight gain after pregnancy : वजन वाढीवरून ट्रोल करणाऱ्यांना बिपाशाने अतिशय गोड बोलून खडे बोल सुनावले आहेत. ...
Bipasha Basu reveals daughter had two holes in her heart, had to undergo surgery when she was just 3 months old बिपाशा बसूच्या लेकीच्या हृदयाला छिद्र असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, हा आजार कशाने होतो? ...
करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिना बॉबीवरही भडकली होती. ...