बिंदू यांनी अनपढ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाच्या वेळी त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या. दो रास्ते, इत्तेफाक, डोली, आया सावन झूम के यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More