lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिंदू

बिंदू

Bindu, Latest Marathi News

बिंदू यांनी अनपढ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाच्या वेळी त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या. दो रास्ते, इत्तेफाक, डोली, आया सावन झूम के यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग - Marathi News | actress bindu wig caught fire while shooting song dhiktana dhiktana from hum aapke hain kaun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके हैं कौन'च्या सेटवर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग

Hum aapke hain kaun: या सिनेमातील 'धिकताना धिकताना' या गाण्यादरम्यान अभिनेत्रीच्या केसांना आग लागली होती. ...

१३व्या वर्षांची असताना वडिलांचं छत्र हरपलं, 18 व्या वर्षी लग्न; बॉलिवूडच्या अभिनेत्रीला आयुष्यभर सलतंय आई न होण्याचं दुःख - Marathi News | Bindu birthday know about mona darling career early life dancing personal facts on her special day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३व्या वर्षांची असताना वडिलांचं छत्र हरपलं, 18 व्या वर्षी लग्न; बॉलिवूडच्या अभिनेत्रीला आयुष्यभर सलतंय आई न होण्याचं दुःख

तीन महिन्यांच्या प्रेग्नेंसीनंतर तिने काम करणं बंद केलं होतं. पण दुर्दैवाने सातव्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. ...

18 व्या वर्षी लग्न, डोहाळजेवणाच्या आदल्याच दिवशी गर्भपात, 'या' खलनायिकेचं खडतर आयुष्य - Marathi News | bollywood actress bindu faced tough situation in her real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :18 व्या वर्षी लग्न, डोहाळजेवणाच्या आदल्याच दिवशी गर्भपात, 'या' खलनायिकेचं खडतर आयुष्य

८० च्या काळात हिंदी सिनेमांमध्ये खलनायिका म्हणून 'मोना डार्लिंग' नावाने ती प्रसिद्धीस आली. ...

मला पाहून बायका त्यांच्या नवर्‍यांना लपवायच्या...; अभिनेत्री बिंदू यांचा शॉकिंग खुलासा - Marathi News | Actress Bindu Reveals Women Would Hide Their Husbands From Her People Used To Abuse Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला पाहून बायका त्यांच्या नवर्‍यांना लपवायच्या...; अभिनेत्री बिंदू यांचा शॉकिंग खुलासा

बिंदू! 70 च्या दशकातील एक गाजलेलं नाव. 70 व 80 च्या दशकात चित्रपट म्हटले की, नायिकेसोबत खलनायिका हमखास दिसायची. याच काळात अभिनेत्री बिंदू यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ...

अभिनयक्षेत्रापासून दूर राहून बिंदू आता करतात हे काम - Marathi News | Actress Bindu is living in pune now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयक्षेत्रापासून दूर राहून बिंदू आता करतात हे काम

बिंदू सध्या बॉलिवूडपासून दूर त्यांच्या पतीसोबत पुण्यात राहातात. ...

या खलनायिकांनी गाजवले आहे बॉलिवू़ड, जाणून घ्या कोण आहेत या खलनायिका - Marathi News | Extremely Talented And Famous Bollywood Vamps | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या खलनायिकांनी गाजवले आहे बॉलिवू़ड, जाणून घ्या कोण आहेत या खलनायिका

बिंदू यांच्याकडे प्रचंड पैसा असला तरी त्यांना आजही सतावतेय ही गोष्ट - Marathi News | Veteran Actress Bindu has no children, she had miscarriage once PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिंदू यांच्याकडे प्रचंड पैसा असला तरी त्यांना आजही सतावतेय ही गोष्ट

बिंदू यांनीच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. ...

Happy Birthday Bindu : अब्जावधीची मालकीण आहे ‘मोना डार्लिंग’, जगते अलिशान आयुष्य - Marathi News | actress bindu birthday special most popular female villain of bollywood-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Bindu : अब्जावधीची मालकीण आहे ‘मोना डार्लिंग’, जगते अलिशान आयुष्य

आज बिंदूचा वाढदिवस.  ...