मीटर रीडिंग व वीज बिलाच्या वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढीव वीज बिल आल्याने ग्राहक महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. दरम्यान महावितरणने स्पष्ट केले की, ग्राहकांना ‘स्लॅब बेनिफिट’चा लाभ देण्यात येत आहे. ग्राहकांना ३३० युनिट वापरल्याच ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या बिलाची थकबाकी ४२ हजार कोटीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या कामगार संघटनेने ही आकडेवारी सादर करीत महावितरणला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला पॅकेजची मागणी केली आ ...
मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. ...
लॉकडाऊनमुळे नागरिक गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत. रोजगार हिरावलेला आहे. अशा परिस्थितीत विजेचे बिल देणे कठीण झाले आहे, तेव्हा ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे. तसेच मीटर रीडिंग व बिल वितरण होत नसल्याने ना ...
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व वाणिज्यिक प्रतिष्ठाने बंद आहेत. या संकटाच्या काळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यापर्यंत वीज बिलात ‘फिक्स्ड चार्ज’ न वसुलण्याचे जाहीर केले आहे. ...