लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल

बिल

Bill, Latest Marathi News

कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन - Marathi News | Kisan Sabha agitation against Agriculture Bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेचे आंदोलन

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेच्या वतीने दि. २५ सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली. ...

राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी - Marathi News | Holi of the new bill in front of the residence by Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली. ...

किमान डिमांड चार्जेसची महावितरणकडून मनमानी वसुली : उद्योजक नाराज - Marathi News | Arbitrary recovery of minimum demand charges from MSEDCL: Entrepreneurs unhappy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किमान डिमांड चार्जेसची महावितरणकडून मनमानी वसुली : उद्योजक नाराज

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे अखेरपर्यंत लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असतानाही महावितरणने मार्च आणि एप्रिल महिन्याचे किमान डिमांड चार्जेज लावून जुलै आणि ऑगस्टचे वीजबिल पाठविले आहे. त्यामुळे उद्योजकांवर हजारांपासून लाखापर्यंत भूर्दंड बसला आहे. ...

५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल - Marathi News | 54 lakh customers paid Rs 524 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५४ लाख ग्र्राहकांनी भरले ५२४ कोटी रुपयांचे बिल

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक केले आहे. त्याचा परिणामच म्हणावा लागेल की ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वीज बिल भरले आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भातील किमान ५४ लाख ग्राहकांनी ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे. ...

corona virus : साडेचार लाखांचे बिल तक्रारीनंतर दीड लाखावर - Marathi News | Corona virus: Bill of Rs 4.5 lakh on Rs 1.5 lakh after complaint | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : साडेचार लाखांचे बिल तक्रारीनंतर दीड लाखावर

प्रशासनाने कितीही बंधने घातली तरीही कोल्हापूरमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून प्रचंड पैसे उकळत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...

चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले - Marathi News | Increased bills to traders in Chandwad city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले

चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

कर्मचारीच नाहीत अन् बिल अव्वाच्यासव्वा! - Marathi News | No employees and the bill high! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचारीच नाहीत अन् बिल अव्वाच्यासव्वा!

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी, रुग्णांना लवकर उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली. मात्र, अनेक रुग्णालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. बिल मात्र अव्वाच्यासव्वा आकारल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. ...

देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य - Marathi News | 1st september electricity bill waiver scheme starts is fake news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

सोशल मीडियावर बिलासंदर्भात एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे.  ...