लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल

बिल, मराठी बातम्या

Bill, Latest Marathi News

अडीच कोटी भरल्यानंतर मनपाचा वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Power supply to the municipal corporation after the completion of 2.5 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अडीच कोटी भरल्यानंतर मनपाचा वीजपुरवठा सुरळीत

थकीत वीजबिलापोटी महावितरणने महापालिकेच्या १३ पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे महापालिकेला पाणी पुरवठा करायचा कसा? याची चिंता लागली ...

परभणी : कामे न करताच उचलली लाखोंची बिले - Marathi News | Parbhani: Bills of lakhs taken without works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कामे न करताच उचलली लाखोंची बिले

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष ढाळीच्या बांधाची कामे पूर्ण न करताच लाखोंची बिले उचलल्याचा दाट संशय निर्माण झाला असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रारही करण्यात आली आहे़ ...

वीजबिले कमी करण्याचे आदेश - Marathi News | Order to reduce electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिले कमी करण्याचे आदेश

न वापरलेल्या विजेची बिले कृषी पंपधारकांकडून चौकशीची मागणी या संदर्भातले वृत्त ‘लोकमत’मध्ये (दि. ११) प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धावपळ उडाली.उपकार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांनी संबंधित कारकुनास पाचारण करून विना वीज कालावधीतील बिल ...

कोट्यवधीच्या थकीत वीज बिलावर जनहित याचिका - Marathi News | Public interest litigation on outstanding electricity bill of billions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधीच्या थकीत वीज बिलावर जनहित याचिका

कोट्यवधी रुपयांची थकीत वीज बिले, वीजचोऱ्या आणि मालमत्ता कर आकारणी व वसुलीतील अडचणी या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, राज्य सरकार, महावितरण, एसएनडीएल व महानगरपालिका यांना नोटीस बज ...

एक महिन्याचे वीज बिल तब्बल साडेतीन लाख रुपये ! - Marathi News | One month's electricity bill, three and a half lakh rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक महिन्याचे वीज बिल तब्बल साडेतीन लाख रुपये !

नागपुरातील बेसा ग्रामपंचायत अंतर्गत वसंतनगर येथील आशा-कुसुम अपार्टमेंटच्या कॉमन मीटरचे एका महिन्याचे वीजबिल तब्बल ३ लाख ३४ हजार रुपये एवढे आले आहे. या कॉमन मीटरवर एक पाण्याची मोटार आणि तीन लाईट व एक लिफ्ट इतका भार आहे. एका महिन्याचे बिल पाहून येथील ग ...

सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार - Marathi News | Satara: Supply disbursed by electricity bills in distress; Contractor's Employee Expired With Money | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वीजबिल भरूनही पुरवठा खंडित शेतकरी अडचणीत; पैसे घेऊन ठेकेदाराचा कर्मचारी पसार

आदर्की (सातारा) : हिंगणगाव परिसरात पावसाने ओढे दिल्याने पिके वाळायला लागली आहेत. धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने कोट्यवधींचे नुकसान टळले असते; पण वीज कंपनीच्या एका कर्मचाºयाने वीज बिलापोटी हजारो रुपये घेऊन पोबारा ...

वीजपुरवठा खंडित करण्याबाबत डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य - Marathi News | Digitally issued notice regarding the disruption of power supply is admissible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजपुरवठा खंडित करण्याबाबत डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य

वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे. ...

वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम - Marathi News |  Special campaign for power outages recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम

अधिकृत कृषिपंप ग्राहकांना सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा आणि महसुली नुकसान टाळणे, या प्रमुख उद्देशाने कृषि पंपाच्या अवैध वीज वापराविरुद्ध व थकबाकी वसूल करण्याची महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...