Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
तुम्ही देखील कमी किमतीत बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीरो स्प्लेंडरसाठी डाऊनपेमेंट आणि ईएमआय किती लागेल हे जाणून घेऊ. ...
गाडीचा आरसा एसटीच्या मागील बाजूस घासल्याने तो मागच्या चाकाखाली आला. मात्र त्याच्या गाडीला काही झाले नाही ...
वाढते प्रदूषण, इंधनाचे प्रचंड दर आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी लक्षात घेऊन भोपाळ येथील विद्यार्थ्यांनी एक नवा प्रयोग साकारला आहे. ...
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबियात दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हीरो आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांचा गौरव केला. ...
आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोन्याचा भाव तेजीत असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. ...
Royal Enfield Sales In September: रॉयल एनफील्डने सप्टेंबर २०२५ मध्ये विक्रीचे सर्व विक्रम मोडले. ...
रोजच्या ट्राफिकला त्रस्त असलेल्या नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून 'आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष काम झाले पाहिजे' असे मत व्यक्त केले आहे ...
दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. ...