लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स - Marathi News | Yamaha FZ X bike Launched In India Prices Begin at Rs 117 Lakh know details and specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Yamaha FZ-X : ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. पाहा किती आहे किंमत. ...

RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया - Marathi News | You can now get a driving licence without taking a test at RTO Heres how government new rule | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :RTO मध्ये टेस्ट दिल्याशिवायच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; पाहा काय आहे प्रक्रिया

Driving Licence Without Test : अधिकृत चालक प्रशिक्षण केंद्रांच्या नियमांना अधिसूचित केले आहे. उच्च दर्जाचे ड्रायव्हिंग कोर्स उपलब्ध करून दिले जाणार. ...

साताऱ्यातील अजंठा चौकातून दुचाकी चोरी - Marathi News | Two-wheeler stolen from Ajanta Chowk in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील अजंठा चौकातून दुचाकी चोरी

Crimenews Satara : सातारा येथील अंजठा चौकात मित्राच्या घराच्या समोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाली आहे. ...

१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल - Marathi News | e two wheelers price to decrease by 15 thousand rupees government increased subsidy on e vehicles | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१५ हजारांपर्यंत स्वस्त होणार Electric Scooter आणि मोटरसायकल; सरकारनं उचललं 'हे' पाऊल

Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल. वाहनांच्या किंमती होणार कमी. ...

पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Pimpri-Chinchwad: Fraudulent gang busted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सहा जणांना बेड्या ठोकल्या, पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी २० लाखांच्या १६ चारचाकी ...

FZ प्रेमींसाठी खुशखबर! Yamaha ने 19,300 रुपयांपर्यंत या दोन धासू बाईकच्या किंमती घटविल्या - Marathi News | Good news for FZ lovers! Yamaha reduced the price FZS 25, FZ 25 by up to ₹19,300 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :FZ प्रेमींसाठी खुशखबर! Yamaha ने 19,300 रुपयांपर्यंत या दोन धासू बाईकच्या किंमती घटविल्या

Yamaha FZS 25, FZ 25 Price cuts: Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 2004V या 180-200 सीसी मोटरसायकलींची किंमत आणि यामाहाच्या या 250 सीसी मोटरसायकलींची किंमत आता जवळपास एकसारखी झाली आहे. ...

पिंपरीत वाहन चोरट्यांचा सुळसुळाट! दोन दुचाकींसह पळवल्या दोन रिक्षा - Marathi News | Vehicle thieves in Pimpri! Two rickshaws with two bikes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वाहन चोरट्यांचा सुळसुळाट! दोन दुचाकींसह पळवल्या दोन रिक्षा

शहरात वाहन चोरीच्या चार घटना ...

मस्तच! Royal Enfield घेऊन येतेय Classic 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल; पाहा, डिटेल्स - Marathi News | next gen royal enfield classic 350 coming soon know 5 things about it | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! Royal Enfield घेऊन येतेय Classic 350 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल; पाहा, डिटेल्स

Royal Enfield ची नेक्स्ट जनरेशन Classic 350 चे नवे मॉडेल केव्हा लॉन्च होणार? याची किंमत किती असेल? जाणून घ्या... ...