Honda Discount Offer : कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार, या सणासुदीच्या हंगामात कोणत्याही होंडा स्कूटर किंवा बाइकच्या खरेदीवर कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे, जे कमाल 5 हजार रुपयांपर्यंत आहे. ...
रजनीश असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने भंगारातून बाईक तयार केली आहे. विशेष म्हणजे बाईकसाठी 3,000 रुपये खर्च आला असून एक लीटर पेट्रोलमध्ये 120 किमी प्रवास होत असल्याचा दावा केला आहे. ...
पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना घडली तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनांचा ताफाही याच रस्त्यावरून जात होता. ...
Hero Electric Photon : कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे. ...
Suzuki Access 125 : जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल पण तुमच्याकडे ती खरेदी करण्याइतके बजेट नसेल तर तुम्ही Suzuki Access 125 चे सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता, जे कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध होईल. ...