लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
तब्बल ९ वर्षांनंतर Hero Karizma पुन्हा येतेय; पॉवरफुल इंजिन, जबरदस्त फीचर्स आणि बरंच काही - Marathi News | Hero Karizma is coming back in market after 9 years Powerful engine awesome features and much more know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तब्बल ९ वर्षांनंतर Hero Karizma पुन्हा येतेय; पॉवरफुल इंजिन, जबरदस्त फीचर्स आणि बरंच काही

ही बाईक नव्या इंजिनसह लाँच होऊ शकते. ...

Pune News: पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख लुटले - Marathi News | As many as 47 lakhs were looted in broad daylight in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख लुटले

नाना पेठेतील व्यापारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी चालला होता ...

Hero ने ग्राहकांना दिला मोठा झटका! 1 एप्रिलपासून सर्व गाड्यांच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण... - Marathi News | Hero motocorp, hero gave a big blow to customers! All bike and scooter prices to go up from April 1, know why... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ने ग्राहकांना दिला मोठा झटका! 1 एप्रिलपासून सर्व गाड्यांच्या किमती वाढणार, जाणून घ्या कारण...

देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने एप्रिल महिन्यापासून त्यांच्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ...

Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे - Marathi News | Pune 1 thousand 744 km in 24 hours by a student on a two-wheeler Only 7 stops during the entire ride | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: विद्यार्थिनीचे दुचाकीवरून २४ तासात १ हजार ७४४ कि.मी.; संपूर्ण राइड दरम्यान फक्त ७ थांबे

विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू केला असून बंगलोर, हुबळी करत तमिळनाडूच्या सालेम पर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला ...

कऱ्हाडचा ‘रायडर’ निघाला मुंबईहून थेट लंडनला! - Marathi News | Karhad Rider left from Mumbai directly to London bike travelling riding lover | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडचा ‘रायडर’ निघाला मुंबईहून थेट लंडनला!

दुचाकीवरून भ्रमंती : २४ देश, तीन खंड घालणार पालथे; २५ हजार किलोमीटरचा प्रवास ...

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after his bike flew over a traffic jam on the Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे सोलापूर महामार्गावर गतिरोधकावरून दुचाकी उडून तरुणाचा मृत्यू

तक्रारवाडी येथील यात्रेनिमित्ताने तीन तरुण एकाच दुचाकीवरून हायवेने चालले होते ...

Honda चा मोठा धमाका! 65 हजारांपेक्षा स्वस्त बाईक लॉन्च, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | honda launched 100cc motorcycle shine 100 in india to compete splendor | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda चा मोठा धमाका! 65 हजारांपेक्षा स्वस्त बाईक लॉन्च, जाणून घ्या डिटेल्स...

Honda Shine 100 : कंपनीने बाईकची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) ठेवली आहे. ...

लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना - Marathi News | Three people on the two-wheeler were killed on the spot in a horrific accident between a Bhardhav ST bus and a motorcycle at Varangaon in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील घटना

जळगावातील वरणगाव येथे भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले.  ...