लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत... - Marathi News | bmw m 1000 xr world most powerful crossover bike launched in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...

M 1000 XR बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वात पॉवरफुल टूरिंग बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे.  ...

धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी - Marathi News | Bullet Bike Blast in hyderabad: A running BULLET caught fire; 1 killed and 9 seriously injured due to petrol tank explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी

Bullet Bike Blast: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

युवकाच्या मृत्यूने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली ...

दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार - Marathi News | Informs the police about the robbery two people including a senior citizen are stabbed with a sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या ११ जणांना अटक ...

‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल - Marathi News | After coming out of jail in the case of murder a case was filed against the gang in Pimprit. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना दमदाटी केली ...

ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..? - Marathi News | Bajaj CNG Bike: Bajaj's world's first CNG bike to be launched next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

भारत आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल. ...

अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का! - Marathi News | bajaj pulsar ns400 price in india new bajaj pulsar launched | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!

Bajaj Pulsar NS400 : कंपनीने या बाईकची बुकिंगही लाँचसोबतच सुरू केली आहे. ...

खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्... - Marathi News | Amazing Modify bike video goes viral on social media watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खतरनाक! 'बाइक आहे की यमराजाची सवारी...?', व्हिडीओ बघून लोक झाले अवाक्...

Bike Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक अजब बाइक बघायला मिळते. या व्यक्तीने प्रेडिटर थीमवर बाइक बनवली आहे.  ...