मुंबईत या अगोदरही समाजकंटकांकडून वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच ठाण्यात देखील आपापसात भांडणाचे पर्यवसन दुचाकी जळीतकांडात झाले होते. मुंबईत देखील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे इमारतीच्या पार्किंग प्लॉटमध्ये पार ...
मोटार सायकल चोरीच्या घटनेने पोलिसांसमासेर एक नवीन आव्हान उभे केले आहे. यातूनच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मोटासायकल चोराला जेरबंद केले. ...
UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे. ...
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. यात जणांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी भरधाव वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावरही या मोहिमेतं ...
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. हे कृत्य नेमकं कोणी व कशासाठी केलं हे अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
महाविद्यालयातील विद्यार्थिंनी दुचाकीवरून जात असताना त्यांना औद्योगिक वसहातीच्या तिसऱ्या टप्प्याजवळील एका वळणावर ट्रकने जोरदार धडक दिली. यात या तिघी जणी जखमी झाल्या ...
अमेरिकेतील नामांकित कंपनी Cleveland CycleWerks (CCW) ने Ace Deluxe आणि Misfit या बाईक्स गेल्या काही काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केल्या आहेत. यामधील एका बाईकची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे. ...