२०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. ...
चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...
मोठ्या शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी दुचाकी पेटविण्याचे प्रकार घडले. त्याचे लोण आता उमरखेडपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ज्ञानेश्वर माणिकराव कदम, निखिल अवधूत गुल्हाने, रणजीत पंजाबराव नाईक, समाधान तान्हाजी नरवाडे व रितेश वैद ...