बाईक, मराठी बातम्या FOLLOW Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला ...
केक ऑर्डर करायला आलेल्या ग्राहकाची करामत ...
सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत एका टोळक्याने पहाटे हैदास घातला असून पार्क केलेल्या तब्बल ४१ वाहनांची तोडफोड केली आहे. ...
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे. ...
हॅन्डल लॉक न करता दुचाकी बाहेर लावताय? तर मग जरा सांभाळून! कदाचित चोवीस तासांतच ती कर्नाटकातल्या एखाद्या शहरात भंगार स्वरुपात दिसू शकते. ...
एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ...
लवकरच बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरु होणार ...
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे. ...