लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
चालकाने जोरात हाॅर्न वाजवला; कर्णकर्कश आवाजाने नियंत्रण सुटले, डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | The driver honked his horn loudly; the noise was deafening, causing the driver to lose control, and the two-wheeler died when the dumper wheel went over his head. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकाने जोरात हाॅर्न वाजवला; कर्णकर्कश आवाजाने नियंत्रण सुटले, डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

कर्णकर्कश हाॅर्नच्या आवाजामुळे दुचाकीस्वार घाबरला आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला ...

Video: धोनीच्या ऑटोग्राफने 3 लाखांची बाईक 3 कोटींची झाली? व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Video: MS Dhoni's autograph turns a bike worth Rs 3 lakh into Rs 3 crore? Video goes viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: धोनीच्या ऑटोग्राफने 3 लाखांची बाईक 3 कोटींची झाली? व्हिडिओ व्हायरल...

MS Dhoni: एमएस धोनी आपल्या एका चाहत्याच्या नवीन बाइकवर ऑटोग्राफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च! - Marathi News | Hero Launches New Xtreme 125R Variant with Ride-by-Wire and Dual-Channel ABS at 1.04 Lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!

Hero Xtreme 125R Launched: १.०४ लाख रुपयाच्या किंमतीसह हिरो एक्सट्रीम १२५आर ड्युअल-चॅनेल एबीएस भारतात लॉन्च झाली. ...

भारतात लॉन्च झाली Ducati ची सुपर अॅडव्हेंचर बाइक; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत... - Marathi News | Ducati's super adventure bike Multistrada V4 Pikes Peak launched in India; Know the features and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लॉन्च झाली Ducati ची सुपर अॅडव्हेंचर बाइक; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत...

याच्या फिचर्समुळे ही भारतातील सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर बाइक्सपैकी एक ठरते. ...

Classic 650: गोल्ड अॅण्ड बोल्ड! रॉयल एनफिल्ड क्लासिक ६५० चा नवा लूक समोर! - Marathi News | Bullet 650, Classic 650 Special Edition Debut as Royal Enfield Celebrates 125 Years at EICMA | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Classic 650: गोल्ड अॅण्ड बोल्ड! रॉयल एनफिल्ड क्लासिक ६५० चा नवा लूक समोर!

Royal Enfield 125th Anniversary: रॉयल एनफिल्ड क्लासिक ६५० आता नव्या रंगात लॉन्च झाली. ...

फक्त CNG-पेट्रोलच नाही; EV गाड्यांनी गाठला विक्रीचा नवा उच्चांक... - Marathi News | Not just CNG-Petrol; EV cars hit a new high in sales... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त CNG-पेट्रोलच नाही; EV गाड्यांनी गाठला विक्रीचा नवा उच्चांक...

भारताचा EV बाजार नवी विक्रम प्रस्थापित करतोय! ...

Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला - Marathi News | Bhide Bridge to be open for traffic for next one and a half months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhide Bridge Pune: पुढील दीड महिने भिडे पूल वाहतुकीसाठी खुला

पुन्हा १५ ते ३१ डिसेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळी बंद ठेवण्यात येणार आहे ...

पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून - Marathi News | Bloody horror in Pune! A young man was attacked on Bajirao Road in the central part of the city; 3 people killed him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रक्तरंजित थरार! शहराच्या मध्यवर्ती भागात बाजीराव रस्त्यावर तरुणावर वार; ३ जणांनी केला खून

महाराणा प्रताप उद्यानाजवळ मास्क लावून आलेल्या तिघांकडून एका तरुणावर वार करत खून केल्याची घटना घडली आहे ...