मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
UPI Payment News: भारतातील प्रत्येक गल्लीबोळात आज क्यूआर कोड आणि युपीआय (UPI) पेमेंटची सुविधा पाहायला मिळते. युपीआयच्या माध्यमातून दरमहा २० अब्जांहून अधिक व्यवहार होत असून, देशातील एकूण डिजिटल पेमेंटमध्ये याचा वाटा सुमारे ८५% आहे. ...
Bihar Political Update: गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीएने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला होता. तसेच भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र आता बिहारमधील आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी ...
Crime News: ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांकडील सामान आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याच्या घटना घडत असतात. दरम्यान, केरळच्या माजी आरोग्यमंत्री आणि माजी लोकसभा खासदार पी.के. श्रीमती यांनाही ट्रेनमधील चोरीचा फटका बसल्याची घटना नुकतीच समोर आली आहे ...