कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...
दोघांना जुन्या दिवसांची आठवण झाली. तेजप्रताप म्हणाले की, मी मंत्री असताना येथे नेहमीच यायचो. मात्र आता बऱ्याच दिवसांनी कॅन्टीनमध्ये आलो आहे. येथील डोसा छान मिळतो, असंही ते म्हणाले. ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं होतं. त्याचाच कित्ता आता चिराग पासवान गिरवत आहेत. ...
नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील 11 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आणि लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याच्या सूचना केल्या. ...
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. ...
Prashant Kishor : पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे ...