CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. ...
Hospital News: रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या खांद्यावर तडफड प्राण सोडले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णवाहिका सामान्य किंमतीपेक्षा तिप्पट पैसे देऊन खरेदी करण्यात आली. मात्र खळबळजनक बाब म्हणजे एवढी रक्कम देऊन खरेदी केलेल्या रुग्णवाहिकेचा आतापर्यंत एकदाही वापर करण्यात आलेला नाही. ...
Cycle Girl Jyoti Paswan: सायकल गर्ल म्हणून देशपातळीवर ओळख झालेल्या ज्योती पासवान या तरुणीचे वडील मोहन पासवान यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...