लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू - Marathi News | Kanhaiya Kumar meets Rahul Gandhi likely to join Congress Jignesh Mevani in touch too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन तरुण नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू

दोन तरुण नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; बैठकांचं सत्र सुरू ...

बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ? - Marathi News | Rajasthan tops in rape, Uttar Pradesh second; here is the list of top five states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ?

केंद्र सरकारची एजन्सी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने बुधवारी 2020 ची आकडेवारी जारी केली. ...

दोन शालेय विद्यार्थी रातोरात बनले करोडपती; एकाच्या बँक खात्यात 900 कोटी तर दुसऱ्याच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम - Marathi News | over 900 crore deposited in bank accounts of 2 boys in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन शालेय विद्यार्थी रातोरात बनले करोडपती; एकाच्या बँक खात्यात 900 कोटी तर दुसऱ्याच्या 60 कोटींपेक्षा जास्त रक्कम

over 900 crore deposited in bank accounts of 2 boys : ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहे. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. ...

धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार - Marathi News | viral fever three children are being treated on one bed in bhagalpur both children and adults sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार

Viral fever : व्हायरल फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर तीन लहान मुलांवर उपचार होत आहेत. रुग्णालयात बेडच नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड - Marathi News | Panchayat orders Talibani punishment, couple beaten by mob in Forbesganj bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंचायतीने सुनावली "तालिबानी" शिक्षा, जोडप्याला आधी मारहाण नंतर विवस्त्र करत गावभर काढली धिंड

लग्न झालेल्या महिलेचे तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा गावकऱ्यांचा आरोप ...

Prince Raj Paswan Rape Case: खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; चिराग पासवान यांचेही नाव - Marathi News | Delhi Police lodges rape FIR against LJP MP Prince Raj; Chirag paswan's name also in FIR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदार प्रिन्स राज पासवान विरोधात बलात्काराचा गुन्हा; FIR मध्ये चिराग पासवान यांचेही नाव

Prince Raj Paswan Rape Case: पीडीत तरुणी लोजपाची कार्यकर्ता होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. ...

Crime News: महिला आमदाराच्या घरातून पाच लाखांची चोरी, तपास केला असता घरातलेच निघाले चोर - Marathi News | Crime News: Theft of Rs 5 lakh from the house of a woman MLA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला आमदाराच्या घरातून पाच लाखांची चोरी, तपास केला असता...

Crime News: घरामध्ये ठेवलेल्या पैशांची गरज पडल्यावर आमदारांनी पैसे ठेवलेल्या जागी शोध घेतला असता सदर पैसे सापडले नाहीत, त्यामुळे चोरीची ही घटना समोर आली ...

नाद खुळा! तरुणांना बाईक, तरुणींना मोफत ब्युटी पार्लर; उमेदवाराच्या आश्वासनांची लिस्ट लय भारी - Marathi News | Bihar Panchayat Election 2021 Viral Poster Of Mukhiya Candidate In Muzaffarpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरुणांना बाईक, तरुणींना मोफत ब्युटी पार्लर; उमेदवाराच्या आश्वासनांची लिस्ट लय भारी

सरपंचपदाची निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराची आश्वासनं; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल ...