लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू - Marathi News | Bihar News; Darbhanga Kankali Temple Pujari Rajeev Jha Shot Dead By Four Criminals, One Killed By Mob | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

आज पहाटे 4.30 च्या सुमारास कंकाली मंदिरात ही घटना घडली, यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली. ...

'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान  - Marathi News | RJD Lalu Yadav Son Tej Pratap and Tejashawi Yadav open challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला पक्षातून काढण्याची कोणाची हिंमत नाही', तेज प्रताप यादव यांचे खुले आव्हान 

Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पाटण्यात जनशक्ती यात्रा काढली. ...

महिला ओरडत होती, तरी गुंड लाजले नाहीत; बिहारमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Bihar: Four arrested as molestation video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! महिला ओरडत होती, तरी गुंड लाजले नाहीत

हा व्हिडिओ युवक राष्ट्रीय जनता दलाचे प्रसार माध्यम प्रभारी अरुण कुमार यादव यांनी शेअर केला. ...

"तेज प्रताप यांची RJD मधून हकालपट्टी, स्वतंत्र संघटना केली स्थापन" - Marathi News | shivanand tiwari claims tej pratap yadav is not in rjd he is expelled from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेज प्रताप यांची RJD मधून हकालपट्टी, स्वतंत्र संघटना केली स्थापन"

shivanand tiwari : बिहारमधील पोटनिवडणुकीसंदर्भात महाआघाडीमधील दरी वाढत असल्याचे दिसते. ...

Crime News: ती रडत, ओरडत होती, नराधम साडी ओढत होते, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Crime News: She was crying, shouting, Naradham was pulling sari, video of shocking incident goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ती रडत, ओरडत होती, नराधम साडी ओढत होते, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Crime News: बिहारमधील छपरामध्ये एका महिलेसोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर महिला दुचाकीवर मागे बसली असून, काही लोक तिच्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहेत. ...

नात्याला काळीमा! संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं, घटनेने खळबळ - Marathi News | bhagalpur son in law burnt alive his in laws and child after dispute at bhagalpur bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं, घटनेने खळबळ

Crime News : एका संतापलेल्या जावयाने दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

पासवानांच्या Lok Janshakti Partyचे दोन तुकडे, Chirag Paswanआणि Pashupati Paras यांनी केली नव्या पक्षांची स्थापना - Marathi News | Two factions of Paswan's Lok Janshakti Party, Chirag and Pashupati Paras, formed new parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर चिराग पासवान यांनी केली नव्या पक्षाची स्थापना, या चिन्हासह निवडणूक लढवणार  

Chirag Paswan News: निवडणूक आयोगाने मूळ लोकजनशक्ती पक्षाचे बंगला हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आता रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ...

देशात सीबीआय-ईडीसारख्या यंत्रणा स्वतंत्र आहेत का? UPSC टॉपरनं दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Question asked to UPSC topper yash zulka, are mechanisms like CBI ED independent? This is the answer ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सीबीआय-ईडीसारख्या यंत्रणा स्वतंत्र आहेत का? UPSC टॉपरनं दिलं भन्नाट उत्तर

UPSC परीक्षेच्या अंतिम मुलाखतीमधील प्रश्नांबद्दल आपण ऐकलंच असेल. या प्रश्नांना इंटेलिजेंट उत्तर देऊनच उमेदवाराला यश मिळतं. ...