Crime News: बिहारमधील पूर्णिया येथे २० दिवसांच्या कालावधीमध्ये सासू आणि सुनेच्या झालेल्या हत्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यातील बडहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटोतर गावामध्ये २० दिवसांपूर्वी सासूची हत्या झाली होती. ...
Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर परत एकदा बिहारच्या राजकारणात एंट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी केलेल्या ट्विटमधून त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ...
Extra Marital Affair : पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलेचा पती दीपक राम याने शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले. त्यानंतर तीन मुले असलेल्या दाम्पत्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. ...
Bridge Collapse Bihar: बिहारमधील भागलपूर आणि खगडिया या भागांना जोडणाऱ्या फोरलेन पुलाचे सुपर स्ट्रक्चर शुक्रवारी रात्री उशिरा वादळ आणि पावसामुळे कोसळला. सुल्तानगंजच्या बाजूने पोल नंबर ४, ५ आणि सहा दरम्यान, तयार करण्यात आलेले सुपर स्ट्रक्चर कोसळले. ...
Crime News: एका लिंबासाठी सासू आणि नणंदेने सुनेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सुनेचा गुन्हा एवढाच होता की तिने लिंबाच्या झाडावरून एक लिंबू तोडला होता. दरम्यान, आरोपी सासू आणि नणंद फरार झाल्या आहेत. ...