लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

लष्कराच्या विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग, विमानात होते दोन पायलट - Marathi News | Small army aircraft emergency landing in farm field in Gaya district of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग, विमानात होते दोन पायलट

बिहारच्या गया जिल्ह्यातील बोधगया ब्लॉकच्या बगदाहा गावात विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग करावी लागली. ...

रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल - Marathi News | rrb ntpc student protest case registered against patna khan sir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

RRB NTPC Student Protest And Khan Sir : सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण 400 जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | republic day celebrations at school in buxar four children who were struck by lightning scorched one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. ...

RRB NTPC Protest: बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग - Marathi News | RRB NTPC Protest: Student agitation in Bihar more violent, passenger train set on fire after stone throwing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग

RRB NTPC Protest: बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत उग्र आंदोलन केले. ...

बापरे! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक - Marathi News | bihar somewhere there stone pelting police fire train know why students angry railway board rrb ntpc result | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, पोलिसांवर केली दगडफेक

RRB NTPC Result : संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

किन्नर उषा राणी मर्डर केसचा झाला खुलासा, शारीरिक संबंध ठेवल्यावर दिला होता ड्रग्सचा ओव्हरडोज - Marathi News | Bihar Patna kinnar murder case revealed police arrested accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किन्नर उषा राणी मर्डर केसचा झाला खुलासा, शारीरिक संबंध ठेवल्यावर दिला होता ड्रग्सचा ओव्हरडोज

Patna Kinnar murder case revealed : गेल्यावर्षी २० डिसेंबरला पटणा सिटीच्या आलमगंजमध्ये किन्नर उषा राणीच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस या केसची चौकशी करत होते. ...

१४ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाईंड; बॉलिवूड सिनेमालाही भारी पडेल, ‘अशी’ रचली कहाणी - Marathi News | The accused planned the robbery by hiding his face and identity. Hard to find the police patna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ कोटींचा दरोडा, बॉलिवूड सिनेमालाही भारी पडेल, ‘अशी’ रचली मास्टरमाईंडनं कहाणी

या दरोड्याचा मास्टरमाईंड रवी पेशेंट नाव होतं. त्याचे सहकारी त्याला मास्टरजी नावानं ओळखतात. ...

म्हणे, मुलांनाही सॅनिटरी नॅपकिन वाटले! बिहारमधील सरकारी शाळेतील घोटाळ्याचा पर्दाफाश - Marathi News | the kids felt the sanitary napkin too government school scam exposed in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, मुलांनाही सॅनिटरी नॅपकिन वाटले! बिहारमधील सरकारी शाळेतील घोटाळ्याचा पर्दाफाश

बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शाळेत चक्क मुलांनाही सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झाल्याची नोंद आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...