लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

प्रेयसीची मनधरणीसाठी व्हिडीओ कॉल करून गळ्यात घातला फास, अचानक हातातून मोबाईल पडला आणि... - Marathi News | After making a video call for the girlfriend's to remove her anger, he put a noose around his neck, suddenly the mobile fell out of his hand and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीची मनधरणीसाठी व्हिडीओ कॉल करून गळ्यात घातला फास, अचानक हातातून मोबाईल पडला आणि...

Crime News : अचानक प्रियकराच्या हातातून मोबाईल पडला आणि तो पकडण्याच्या प्रयत्नात त्याने टेबलवरून उडी मारली. त्याने उडी मारताच फाशीचा फास घट्ट झाला आणि प्रियकराचे शरीर फासावर लटकत राहिले. ...

Nitish Kumar: बिहार विधानसभेतील वादावर अध्यक्षांनी मौन सोडलं, नाव न घेताच खडसावलं - Marathi News | Nitish Kumar: The President remained silent on the controversy in the Bihar Legislative Assembly by vijay kumar sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार विधानसभेतील वादावर अध्यक्षांनी मौन सोडलं, नाव न घेताच खडसावलं

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा अध्यक्षांवर आरोप केल्यानंतर मंगळवारी विधानसभा सभागृह सुरु झाल्यानंतरही अध्यक्ष विजय कुमार सिन्हा स्वत: आले नाहीत. ...

Crime News: JDU नेत्याच्या नातवाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, आरोपी पसार... - Marathi News | Bihar | Crime News |JDU leader grandson murder in Chapra, Bihar. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :JDU नेत्याच्या नातवाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, आरोपी पसार...

Crime News: दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी तरुणावर गोळीबार केला, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

वेगवान सुमो हॉटेलमध्ये घुसली, अनेकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू  - Marathi News | The speeding sumo broke into the hotel, crushing several, killing four | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगवान सुमो हॉटेलमध्ये घुसली, अनेकांना चिरडले, चार जणांचा मृत्यू 

Accident News: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये वेगवान टाटा सुमो हॉटेलमध्ये घुसून भीषण अपघात झाला आहे. रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेलमध्ये भरधाव सुमो घुसल्याने अनेकजण चिरडले गेले. ...

एकतर्फी प्रेमात अडथळा ठरणाऱ्या बापाची धारदार शस्त्राने वार करून हत्या - Marathi News | Father stabbed to death in a one-sided love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार देताच मुलीच्या वडिलांचा गळा चिरला, आरोपीला बिहारहून अटक

One sided Love Affair : तालुका पोलिसांनी आरोपीस बिहारहून केली अटक ...

Bihar Political Updates: बिहारमध्ये भाजपा युतीचं सरकार कोसळणार?; मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले, JDU आक्रमक - Marathi News | Bihar Political Updates: BJP coalition government to collapse in Bihar ?; CM Nitish Kumar angry, JDU aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपा युतीचं सरकार कोसळणार?; मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले

जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. ...

Bihar News: 'गंगाजल'चा सीन जेव्हा खरा होतो, हफ्ता वसुलीसाठी इन्स्पेक्टरने अडवली थेट एसपीची गाडी - Marathi News | Bihar News: When 'Gangajal' scene comes true, Inspector blocks SP's vehicle for recovery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गंगाजल'चा सीन जेव्हा खरा होतो, हफ्ता वसुलीसाठी इन्स्पेक्टरने अडवली थेट एसपीची गाडी

Bihar News: सहायक पोलीस निरीक्षकाने हफ्ता वसुलीसाठी थेट एसपीची गाडी अडवली. त्यानंतर झाले असे... ...

Viral News: रशिया आणि जर्मनीचा मृत्यू तर जापान, आफ्रिका आणि अमेरिका जिवंत - Marathi News | Viral News: Russia and Germany died while Japan, Africa and America are still alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया आणि जर्मनीचा मृत्यू; जापान, आफ्रिका आणि अमेरिका जिवंत

Viral News: ही बातमी वाचून व्लादिमीर पुतिन आणि जो बायडन यांनाही धक्का बसेल. वाचा 5 भावांची अफलातून गोष्ट... ...