लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी - Marathi News | Jayashree Jadhav of Congress wins in Kolhapur; Opposition in West Bengal and Bihar too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी; प. बंगाल, बिहारमध्येही विरोधकांची सरशी

भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. ...

दगडी भिंतीला हवा जागतिक दर्जा, वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी बिहार सरकारचे प्रयत्न - Marathi News | The efforts of Bihar government for world heritage status to stone wall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दगडी भिंतीला हवा जागतिक दर्जा, वर्ल्ड हेरिटेज दर्जासाठी बिहार सरकारचे प्रयत्न

बिहारमधील राजगीर या प्राचीन नगरीच्या सुरक्षेसाठी तिच्या भोवती अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी ४० किमी लांबीची दगडी भिंत बांधली होती. ...

“श्रीराम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, ते केवळ एक पात्र”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | bihar former cm jitan ram manjhi said sri ram is not god i do not believe in lord rama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“श्रीराम देव नाही, माझा रामावर विश्वास नाही, ते केवळ एक पात्र”; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

पूजापाठ केल्याने कोणी मोठे होत नाही. अनुसूचित जातीच्या लोकांनी ते बंद केले पाहिजे, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ...

जिल्हाधिकारी मागच्या दाराने वर्गात येऊन बसले, शिक्षकाची नजर पडताच...पाहा पुढे काय झालं? - Marathi News | Katihar Dm In Classroom | Collector of Katihar secretly came and sat in the classroom, teacher saw him and ask him question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्हाधिकारी मागच्या दाराने वर्गात येऊन बसले, शिक्षकाची नजर पडताच...पाहा पुढे काय झालं?

Katihar Dm In Classroom: कटिहारच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांची पाहणी केली. यावेळी एक वेगळीच घटना पाहायला मिळाली. ...

Bird Flu : चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश - Marathi News | first case of bird flu found in supaul bihar animal husbandry department ordered to kill chickens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली! 'या' राज्यात बर्ड फ्लूचा कहर; कावळे आणि कोंबड्यांना मारण्याचे दिले आदेश

Bird Flu : पशुसंवर्धन विभागाने याचा तपास केला असून पक्ष्यांचे सँपल घेतले. यामध्ये बर्ड फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

भाजपची पुढली शिकार- नितीश कुमार?, राज्य काबीज करण्याच्या दिशेने रणनीती! - Marathi News | BJP next mission Nitish Kumar Strategy towards capturing the bihar state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपची पुढली शिकार- नितीश कुमार?, राज्य काबीज करण्याच्या दिशेने रणनीती!

भाजप आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गच्छंतीचे बेत शिजवत आहे. बिहारमध्ये  वरचष्मा मिळवून पक्षाचा मुख्यमंत्री तेथे बसवण्याची घाई त्यांना झाली आहे. ...

हृदयद्रावक! मृत आईला झोपलेली समजून उठवत होती चिमुकली, महिनाभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले - Marathi News | Heartbreaker! small girl was waking up realizing that the dead mother was asleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! मृत आईला झोपलेली समजून उठवत होती चिमुकली, महिनाभरातच आई-वडिलांचे छत्र हरपले

Crime News : या घटनेचे फोटो ज्या कोणी पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरंतर हे फोटो इतके काही सांगून जाते की ते पाहून तुमचे डोळे भरून येतील. ...

धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध' - Marathi News | Bihar Crime News : Husband killed his wife over illicit relations with many boys | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिलेची गळा चिरून हत्या, पती म्हणाला - 'अनेक तरूणांसोबत होते तिचे संबंध'

Bihar Crime News : महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली. ...