लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती - Marathi News | Agneepath Protest: Coaching classes behind violent protests in Bihar, evidence in police hands, information obtained from WhatsApp message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, धक्कादायक माहिती समोर

Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल - Marathi News | agneepath scheme agitator'd video went viral youths were seen looting goods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल

Youth Looting Shops At Railway Station: "हे आपले भावी सैनिक (Soldiers) असूच शकत नाहीत." ...

बिहारमध्ये 'अग्निपथ'ला विरोध सुरूच; जेहानाबादमध्ये ट्रक-बस जाळली, 15 जिल्ह्यांत इंटरनेट बंद! - Marathi News | protest against agneepath scheme stone pelting fire bus truck jahanabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 'अग्निपथ'ला विरोध सुरूच; जेहानाबादमध्ये ट्रक-बस जाळली, 15 जिल्ह्यांत इंटरनेट बंद!

protest against agneepath scheme : शनिवारी पहाटे जेहानाबादमध्ये तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद; लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाकडून समर्थन - Marathi News | Agneepath Scheme: Bihar closed today against Agneepath scheme; Support from Former CM Lalu Prasad Yadav's party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेच्या विरोधात आज बिहार बंद; लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाकडून समर्थन

Agneepath Scheme: बिहारमध्ये २२ जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजने विरोधात निदर्शनं सुरु आहेत. ...

Agnipath Scheme Protest : Video - हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड  - Marathi News | agnipath scheme protest in bihar ac coach of vikramshila express train vandalized set on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड 

Agnipath Scheme Protest : अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Agneepath Agneeveer Protest: अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट - Marathi News | agneepath scheme protest live and latest updates uttar pradesh bihar rajasthan bharat band | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथविरोधात आंदोलकांचं उद्या भारत बंदचं आवाहन, बिहारमध्ये रेल्वे स्थानकावर लूट

अनेक संघटना या आंदोलनात उतरल्या असून या आंदोलनानं अनेक ठिकाणी हिंसक वळण घेतलं आहे. ...

'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने - Marathi News | Agnipath Protests:Oppose to 'Agneepath scheme'; Attack on Bihar's Deputy CM's house, violent protests in 11 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'ला तीव्र विरोध; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, 11 राज्यात हिंसक निदर्शने

Agnipath Protests: केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. ...

Angipath scheme : रद्द करा.. रद्द करा.. अग्निपथ योजना रद्द करा, मुंबईतही उमटू लागले पडसाद - Marathi News | Cancel .. Cancel .. Cancel the Agneepath scheme, the effect began to rise in Mumbai too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रद्द करा.. रद्द करा.. अग्निपथ योजना रद्द करा, मुंबईतही उमटू लागले पडसाद

Angipath scheme : छात्रभारतीच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाबाहेर अग्निपथ योजनेचा निषेध ...