लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

तरुणाने खूश होऊन लाईव्ह शोमध्येच केलं फायरिंग, थेट गायिकेला लागली गोळी; रुग्णालयात दाखल - Marathi News | bhojpuri singer nisha upadhyay injured during live performance as man did firing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तरुणाने खूश होऊन लाईव्ह शोमध्येच केलं फायरिंग, गायिकेला लागली गोळी

गायिका जेव्हा गाण्यासाठी स्टेजवर आली तेव्हाच एका तरुणाने आनंदात गोळीबार सुरु केला. ...

Lok Sabha 2024: महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Lok Sabha 2024: Will the Patriot Party in Maharashtra-Bihar spoil BJP's calculations? Excitement due to Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Lok Sabha Election 2024: वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं ...

प्यार तूने क्या किया! नवऱ्याचा अपघात झाला, 3 मुलांच्या आईचा दिरावर जीव जडला अन्... - Marathi News | 3 children mother love affair with devar in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्यार तूने क्या किया! नवऱ्याचा अपघात झाला, 3 मुलांच्या आईचा दिरावर जीव जडला अन्...

एक महिला आपल्या दिरासोबत पळून गेली आहे. महिलेचे 6 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे आणि तिला तीन मुलंही आहेत. ...

अरे देवा! पतीऐवजी मोबाइलची निवड केली अन् घर सोडून गेली, 15 दिवसांआधीच झालं होतं लग्न... - Marathi News | Wife left husband for mobile after 15 days of marriage in Hazipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! पतीऐवजी मोबाइलची निवड केली अन् घर सोडून गेली, 15 दिवसांआधीच झालं होतं लग्न...

साधारण 14 दिवसांआधी हाजीपूरच्या लालगंज भागात राहणाऱ्या इलियासचं लग्न हाजीपूरमध्ये राहणारी सबा खातूनसोबत झालं होतं. निकाह मोठ्या धडाक्यात करण्यात आला. ...

महिला IAS वर होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचा आरोप, रुग्णालयात उपचार सुरू  - Marathi News | woman ias beat up home guard jawan hit with iron rod in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला IAS वर होमगार्ड जवानाला मारहाण केल्याचा आरोप, रुग्णालयात उपचार सुरू 

होमगार्ड जवानावर छापरा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ...

शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत नितीश कुमार; 'या' दिवशी होणार विरोधी पक्षांची मोठी बैठक! - Marathi News | nitish kumar will chair opposition meeting in patna 12 june cm mamta kcr congress mallikarjuna kharge rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत नितीश कुमार; 'या' दिवशी होणार विरोधी पक्षांची मोठी बैठक!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या एक महिन्यापासून विरोधी पक्षांच्या ऐक्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या अजेंड्यावर देशभरातील विरोधी पक्षांची बैठक घेत होते. ...

आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार! - Marathi News | Girl make relation pregnant with boyfriend send jail make pressure to marriage in Bhagalpur Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार!

तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. ...

पती परदेशात गेल्यावर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली सहा मुलांची आई, सुपारी देऊन केली हत्या - Marathi News | Bihar : Wife killed husband with help of boy friend and shooter due to illegal relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती परदेशात गेल्यावर एका व्यक्तीच्या प्रेमात पडली सहा मुलांची आई, सुपारी देऊन केली हत्या

Crime News : लाढपूर गावात मासे व्यावयासिक ईश मोहम्मद मियां याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या केसबाबत एसआयटीने खळबळजनक खुलासा केला आहे. ...