बिहारमधील दरभंगा येथील मतदार हक्क यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांच्या 'रोड शो'साठी वापरलेली एक बाईक गायब झाल्याने काँग्रेस पक्ष वादात सापडला. बाईक मालक शुभम सौरभ यांची बाईक शोधण्यासाठी मुझफ्फरपूर, सीतामढी आणि मोतिहारी येथे फेऱ्या मारत आहेत. ...
Bihar Crime News: बिहारमधील भारत-नेपाळ सीमेजवळून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील घोडासहन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर कॅफे चालवणाऱ्या भूषण चौधरी याच्या मालमत्तांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Bihar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरजेडी आणि काँग्रेसच्या संयुक्त सभेमध्ये शिविगाळ आणि अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन ...
खरेतर, बिहार निवडणुकीच्या तोंडावरच विरोधी पक्ष मतदार हक्क यात्रेचे आयोजित करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत... ...
Sambit Patra Criticize Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदा ...