Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020FOLLOW
Bihar assembly election 2020, Latest Marathi News
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. Read More
मन्सुरी हे राष्ट्रीय उलेमा कौन्सिल पक्षाचे उमेदवार असून गया गावात सोमवारी प्रचारासाठी म्हशीवर बसून गेले होते. ते गांधी मैदानापासून स्वराजपुरी रस्त्यावर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल ...
निवडणूक बिहारची असली तरी भाजप उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांनी केलेली कामे, कोरोना काळात गरीब लोकांना देण्यात येत असलेले अन्नधान्य, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे, स्थलांतरित कामगारांना करण्यात आलेली मदत, स्पेशल रेल्वे आदी कामे मतदारांपुढे मांडताना ...
Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन जारी केली होती. या गाईडलाईनला साईडलाईन करण्यात येत असल्याचं निवडणुकांच्या प्रचार सभांमधून दिसून येतंय. ...
Viral Video Marathi : हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील रक्सौल मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दोन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ...