लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान पंख्याचे पाते तारेत अडकले - Marathi News | Union Minister Ravi Shankar Prasad's helicopter crashes, wing gets stuck in wire during landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान पंख्याचे पाते तारेत अडकले

Ravi Shankar Prasad News : रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला. ...

Bihar Election 2020: मी मोदींचा हनुमान; भाजप आणि लोक जनशक्ती यांच्यात बिहारमध्ये जुंपली  - Marathi News | Bihar Election 2020: I am Modi's Hanuman; BJP and Lok Janshakti clashed in Bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: मी मोदींचा हनुमान; भाजप आणि लोक जनशक्ती यांच्यात बिहारमध्ये जुंपली 

चिराग पासवान हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करतात. ...

‘’मी मोदींचा हनुमान, गरज पडल्याच छाती चिरून दाखवेन,’’ चिराग पासवान यांचे विधान - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : "I am Hanuman of Narendra Modi, said Chirag Paswan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘’मी मोदींचा हनुमान, गरज पडल्याच छाती चिरून दाखवेन,’’ चिराग पासवान यांचे विधान

Bihar Assembly Election 2020 News : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे. ...

भाजपाचं मिशन बिहार, पंतप्रधान मोदींच्या डझनभर सभा होणार - Marathi News | BJP's mission in Bihar announces dates for dozens of PM Modi's rallies, says devendra fadanvis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं मिशन बिहार, पंतप्रधान मोदींच्या डझनभर सभा होणार

भाजपाने बिहार निवडणुकीत जयदू (यु)सोबत आघाडी केली आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक रंगतदार होणार आहे. सत्ताधारी पक्षाचे नितीशकुमार हेच रालाओकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार - Marathi News | Bihar Election 2020: Rahul, Priyanka Gandhi will campaign aggressively | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

अनेक लहान पक्ष मैदानात : कोण खाणार कोणाची मते ...

पुरोगामी महाराष्ट्र सरकार आता प्रतिगामी व्हायला लागले आहे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Progressive Maharashtra government is now becoming reactionary - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुरोगामी महाराष्ट्र सरकार आता प्रतिगामी व्हायला लागले आहे - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Bihar Election 2020 : "15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?"; राबडी देवींचा मोदींना सणसणीत टोला - Marathi News | Bihar Election 2020 rabri devi slams sushil modi over unemployment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?"; राबडी देवींचा मोदींना सणसणीत टोला

Bihar Election 2020 : लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांनी ट्विटरवर सुशील मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

Bihar Elections 2020 : "आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील" - Marathi News | Bihar Elections 2020 nityanand rai controversial statement says if rjd will won terrorist will hide bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Elections 2020 : "आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील"

Bihar Elections 2020 : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...