लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Shamita Shetty Birthday: शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण - Marathi News | Why Has Shamita Shetty Not Been Married Yet Shamita Shetty Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अजूनही का केलं नाही लग्न? हे आहे खरं कारण

Shamita Shetty Birthday: शमिताने चाळीशी ओलांडलीये. पण अद्यापही ती अविवाहित आहे. तिने लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकांना पडताे. तर त्यामागे एक कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. ...

Tina Datta : 'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर - Marathi News | tina datta got an offer for lead role in telugu movie she will make dubut in south indian film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' मुळे टीना दत्ताचं नशीबच उजळलं, मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांचे करिअर बनते तक काही जणांचे संपते सुद्धा. टीना दत्ताला मात्र थेट चित्रपटाचीच ऑफर मिळाली आहे. ...

Shilpa Shinde : वयाची चाळीशी उलटली तरी अद्याप 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदे आहे सिंगल - Marathi News | Shilpa Shinde: Despite turning forty, Shilpa Shinde of 'Anguri Bhabhi' fame is still single. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shilpa Shinde : वयाची चाळीशी उलटली तरी अद्याप 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदे आहे सिंगल

टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदे नेहमीच चर्चेत असते. ...

Nehha Pendse : मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नवऱ्यासोबत परदेशात करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा खास फोटो - Marathi News | Nehha Pendse: Actress Neha Pendse is enjoying a vacation abroad with her husband at the end of 2022, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nehha Pendse : मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नवऱ्यासोबत परदेशात करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा खास फोटो

Nehha Pendse : नेहा पेंडसे पती शार्दुल सिंग बयाससोबत जपान येथे व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ...

Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू - Marathi News | Abdu Rogic's exit from Bigg Boss 16, started crying profusely while leaving the house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार हे समजताच तो खूप भावुक झाला. ...

PHOTOS : लोपामुद्राच्या बोल्डनेसपुढे सगळ्याच फिक्या; सोशल मीडियावर तिचीच हवा - Marathi News | bigg boss ex contestant Lopamudra Raut glamourous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : लोपामुद्राच्या बोल्डनेसपुढे सगळ्याच फिक्या; सोशल मीडियावर तिचीच हवा

Lopamudra Raut : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर लोपामुद्रा राऊतचं करिअर फार गती घेऊ शकलं नाही. पण म्हणून लोपाची चर्चा कमी नाही... ...

पुण्याचा पोरगा, सोशल मीडियात ज्याची हवा; BIGG BOSS च्या घरात 'गोल्डन' एन्ट्री - Marathi News | Bigg Boss 16: ‘Golden Boys’ Sunny Nanasaheb Waghchoure To Enter As Wild Card | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुण्याचा पोरगा, सोशल मीडियात ज्याची हवा; BIGG BOSS च्या घरात 'गोल्डन' एन्ट्री

Urfi Javed Chetan Bhagat: "मुलं चादरीत लपून तिचे फोटो बघतात, जॉब इंटरव्ह्यूमध्ये काय सांगाल- मला उर्फीचे..." - Marathi News | Famous Author Chetan Bhagat says young boys see hot model Urfi Javed photos under the blanket advices to stay focused on studies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मुलं चादरीत लपून तिचे फोटो बघतात, जॉब इंटरव्ह्यूमध्ये काय सांगाल- मला उर्फीचे..."

उर्फी जावेद तिच्या प्रचंड बोल्ड फॅशनमुळे चर्चेत असते ...