लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरातील या सदस्यांचा क्लास घेणार सलमान खान - Marathi News | Bigg Boss 17: Salman Khan will take the class of these members of the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरातील या सदस्यांचा क्लास घेणार सलमान खान

Bigg Boss 17 : बिग बॉस १७ला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. शो सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. अशा परिस्थितीत यावेळी शोचा पहिला वीकेंड वॉर होणार आहे. ...

Bigg Boss 17 : विकी जैनला मारण्यासाठी अंगावर धावून गेला नील भट, मध्यरात्री घरात हायवोल्टेज ड्रामा - Marathi News | Bigg Boss 17: Neil Bhat rushes to kill Vicky Jain, high voltage drama in the house at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : विकी जैनला मारण्यासाठी अंगावर धावून गेला नील भट, मध्यरात्री घरात हायवोल्टेज ड्रामा

Bigg Boss 17 : सलमान खानचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ मध्ये पहिल्या दिवसापासून जोरदार भांडणं पाहायला मिळत आहेत. शो सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत, पण घरात अनेक भांडणं झाली आहेत. ...

बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी ढसाढसा रडला; नक्की काय घडलं? - Marathi News | Bigg Boss 17: Munawar Faruqui remembers late father's wish to see him in Bigg Boss, cries recalling his journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी ढसाढसा रडला; नक्की काय घडलं?

बिग बॉसच्या घरात मुनव्वर हा आपल्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.  ...

'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं - Marathi News | bigg boss 17 fame mannara chopra and priyanka chopra are relatives know the relation between them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातील 'ही' अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची बहीण, जाणून घ्या त्यांच्यामधील नेमकं नातं

प्रियांका चोप्राबरोबर फोटोत असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस'च्या घरातील आहे चर्चेतील चेहरा ...

Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with Khanzaadi video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...

छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Priyanka chopra supports cousin mannara chopra as she is in bigg boss17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

'बिग बॉस'च्या घरात मनाराला पाहून चाहतेही थक्क झाले. ...

रोज एक नवीन ड्रामा! एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना अभिषेक कुमार भावूक - Marathi News | Abhishek Kumar gets emotional talking about ex-girlfriend Esha Malviya in bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोज एक नवीन ड्रामा! एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना अभिषेक कुमार भावूक

'बिग बॉस'च्या प्रोमोमध्ये अभिषेक हा एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.  ...

Bigg Boss 17 शो मध्येच सोडणार अंकिता लोखंडे?, ढसाढसा रडली; म्हणाली - "मी एकटी..." - Marathi News | Bigg Boss 17 will leave Ankita Lokhande in the show?, cried profusely; She said - "I am alone..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 शो मध्येच सोडणार अंकिता लोखंडे?, ढसाढसा रडली; म्हणाली - "मी एकटी..."

Bigg Boss 17: बिग बॉस १७ शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. दरम्यान आता अंकिता लोखंडेला हा शो सोडून जायचा आहे. ...