लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
BB17: 'तिने शो मध्ये यायलाच नको होतं'; विकीसोबतच्या भांडणांमुळे काम्या पंजाबीचा अंकिताला सल्ला - Marathi News | kamya-punjabi-reacted-on-ankita-lokhande-vicky-jain-fight-in-big-boss-17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB17: 'तिने शो मध्ये यायलाच नको होतं'; विकीसोबतच्या भांडणांमुळे काम्या पंजाबीचा अंकिताला सल्ला

Kamya punjabi: काम्याने अंकिताला आणखी एक सल्लाही दिला आहे. ...

'आईने माझे अन् सुशांतचे सगळे फोटो फाडले'; अंकिताने केला ब्रेकअपनंतर झालेल्या घटनांचा खुलासा - Marathi News | ankita-lokhande-reveals-waited-for-sushant-singh-rajput-to-come-back-after-break-up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आईने माझे अन् सुशांतचे सगळे फोटो फाडले'; अंकिताने केला ब्रेकअपनंतर झालेल्या घटनांचा खुलासा

Ankita lokhande: 'मी खूप वाट पाहिली पण तो आलाच नाही' ; ब्रेकअपनंतर कोलमडून गेली होती अंकिता ...

फोटोतील क्युट चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूड अभिनेत्याबरोबर होतं अफेअर, आता गाजवतेय 'बिग बॉस'चं घर - Marathi News | bigg boss 17 contestant ankita lokhande childhood photos viral childrens day 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील क्युट चिमुकलीला ओळखलं का? बॉलिवूड अभिनेत्याबरोबर होतं अफेअर, आता गाजवतेय 'बिग बॉस'चं घर

लोकप्रिय अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरुन बालदिनानिमित्त तिचे लहानपणीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या अभिनेत्रीचा क्यूटनेस पाहून चाहतेही भारावले आहेत. ...

Bigg Boss 17 ला TRP मिळाल्यानंतर शोमध्ये आणला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना द्यावी लागणार अग्निपरीक्षा - Marathi News | After Bigg Boss 17 got TRP, a new twist has been introduced in the show, the contestants will have to undergo an ordeal. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 ला TRP मिळाल्यानंतर शोमध्ये आणला नवा ट्विस्ट, स्पर्धकांना द्यावी लागणार अग्निपरीक्षा

Bigg Boss 17 : बिग बॉसने शोमध्ये मोठे बदल केल्यानंतर हा खेळ रंजक बनला आहे. वाइल्डकार्ड एंट्री सादर करण्यापासून ते रूममेट्समध्ये फेरबदल करण्यापर्यंत, निर्मात्यांनी बिग बॉस सीझन १७ मध्ये ड्रामा वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ...

Bigg Boss 17 : कतरिना कैफच्या काला चश्मा गाण्यावर थिरकला सलमान खान, अभिनेत्रीची रिॲक्शन होतेय व्हायरल - Marathi News | Bigg Boss 17: Katrina Kaif's Kaala Chashma song hits Salman Khan, actress's reaction goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17 : कतरिना कैफच्या काला चश्मा गाण्यावर थिरकला सलमान खान, अभिनेत्रीची रिॲक्शन होतेय व्हायरल

बिग बॉस १७(Bigg Boss 17 )च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये टायगर ३ स्टार सलमान खान कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. यादरम्यान अभिनेत्रीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ...

Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट - Marathi News | Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

Shiv thakre: शिव ठाकरेचं मुंबईत होतंय घर; अभिनेता लवकरच होणार मुंबईकर ...

अंकिताने विकीला मारली लाथ; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचं पतीबरोबर जोरदार भांडण, म्हणाली, "तू माझा वापर केलास" - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with vicky jain said u have used me video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिताने विकीला मारली लाथ; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचं पतीबरोबर जोरदार भांडण, म्हणाली, "तू माझा वापर केलास"

Bigg Boss 17 : अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Bigg Boss १७ मधील ८ स्पर्धकांमध्ये भांडणं, समर्थ-तहलकाची हमरीतुमरी, अंकिताने मन्नाराला लावले खडेबोल - Marathi News | In Bigg Boss 17, 8 contestants fight, Samarth-Tehlaka fight, Ankita scolds Mannar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss १७ मधील ८ स्पर्धकांमध्ये भांडणं, समर्थ-तहलकाची हमरीतुमरी, अंकिताने मन्नाराला लावले खडेबोल

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' मध्ये जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतसे स्पर्धकांच्या नात्यात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. ...