'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या कार्यादरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि अभिनेता करण वीर मेहरा यांच्यात वाद झाला आहे. ...
सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस होस्ट करत आहे. एवढेच नाही, तर अनेक लोक या शोला सलमान खानचा शो म्हणूनही संबोधतात. तर जाणून घेऊयात, या सीझनसाठी सलमान खान किती फीस घेतोय यासंदर्भात... ...
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे. ...
बिग बॉस १८मध्ये वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. आता बिग बॉसच्या घरातील सदावर्तेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...