लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले देवोलीनाच्या प्रेमात?; प्रतिक अन् तिची मैत्री पाहून झाले अस्वस्थ - Marathi News | bigg boss 15 devoleena bhattacharjee expresses her feelings for pratik sehajpal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले देवोलीनाच्या प्रेमात?

Abhijit bichukale: एकीकडे देवोलिना आणि प्रतिकची जवळीक वाढत असतानाच बिचुकले नाराज झाले आहेत. त्यांच्यातील ही मैत्री त्यांना फारशी रुचलेली नाही. ...

Bigg Boss 15 : राखी IN, नवरा OUT...!! ‘ड्रामा क्वीन’ला सतावू लागलीये ही एकच चिंता - Marathi News | bigg boss 15 rakhi sawant husband ritesh and rajiv adatia eliminated from the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : राखी IN, नवरा OUT...!! ‘ड्रामा क्वीन’ला सतावू लागलीये ही एकच चिंता

Bigg Boss 15 : सलमाननं घरातून बेघर होण्यासाठी रितेशचं नाव जाहिर केलं आणि राखी रडू लागली. रडून रडून तिची अवस्था वाईट झाली. ...

Bigg Boss 15: तिच्यासोबत पुन्हा असं वागला तर..., संतापलेल्या सलमानने राखीच्या नवऱ्याला चक्क धमकीच दिली!! - Marathi News | bigg boss 15 salman khan warn ritesh says do not try any violence with rakhi sawant else | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिच्यासोबत पुन्हा असं वागला तर..., संतापलेल्या सलमानने राखीच्या नवऱ्याला चक्क धमकीच दिली!!

Bigg Boss 15 : गेल्या आठवडाभर रितेशनं राखीला दिलेली वाईट वागणूक पाहून सलमान चांगलाच भडकला. इतका की, त्याने रितेशला थेट धमकीच दिली. ...

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेकडून आत्महत्येचा प्रयत्न? किसवरून झालेल्या वादानंतर नवा ड्रामा  - Marathi News | Bigg Boss 15: Attempted suicide by Abhijit Bichukle in Bigg Boss's house? New drama after the argument over kiss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेकडून आत्महत्येचा प्रयत्न? किसवरून झालेल्या वादानंतर...

Bigg Boss 15: वाईल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात आलेला Abhijit Bichukle घरातील मंडळींना हैराण करून सोडेल असे कुणालाही वाटले नव्हते. अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरात रोज अशा काही उचापती करत असतो, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडते. ...

Bigg Boss 15: आता मला सहन होत नाहीये...; तेजस्वीपासून दूर होऊ इच्छितो करण कुंद्रा - Marathi News | Bigg Boss 15 karan kundrra wants to break up with tejasswi prakash says i cannot handle this anymore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: आता मला सहन होत नाहीये...; तेजस्वीपासून दूर होऊ इच्छितो करण कुंद्रा

Bigg Boss 15: करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात नकळत दोघे जवळ आलेत आणि आता काय तर ‘ब्रेकअप’ची भाषा बोलू लागलेत. ...

Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल - Marathi News | bigg boss 15 abhijeet bichukale blackmailed devoleena bhattacharjee and ask for kiss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल

Bigg Boss 15: होय, अभिजीत बिचुकलेने चक्क देवोलिना भट्टाचार्जी हिला किस मागितला आणि राडा झाला. याचा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. ...

निक्की तांबोळी साडीत दिसली लय भारी!, पाहा तिचे साडीतील ग्लॅमरस फोटो - Marathi News | Nikki Tamboli in pink saree photoshoot goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी साडीत दिसली लय भारी!, पाहा तिचे साडीतील ग्लॅमरस फोटो

Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले?  - Marathi News | bigg boss 15 finale date out salman khan will host grand finale on january this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले? 

Bigg Boss 15 फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद होण्याची शक्यता आहे. हे आहे कारण ...